मराठी बातम्या: राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या पोहोचली ६६४ वर, २९ नवे रुग्ण | मुंबई पोलिसांना १० हजार सुरक्षा किटचे वाटपचंद्रभागा वाळवंटात स्वत:ला गाडून घेऊन ‘गो कोरोना गो’ म्हणत साकडं घालणाऱ्या गणेश अंकुशरावांचा व्हिडिओ व्हायरल.अमरावती शहरात कोरोनामुळे व्यक्तीचा मृत्यू झाल्याने खळबळ; पोलिसांनी परिसर केला सील.अहमदनगर शहरातील ॲम्बुलन्स चालकाला पोलिसांकडून मारहाण; निषेधार्थ ॲम्बुलन्स संघटनेकडून बंदची हाक.
कोल्हापुरातील "खच्चाक मामा " देत आहेत कोरोना विषाणू विषयी इंग्रजीतून संदेश. व्हिडिओ व्हायरल. कोरोना संकटापुढे अमेरिका हतबल, ट्रम्प यांनी मोदींकडे मागितली मदत.

#LokmatNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat 20mar-7thapril